tejas borge

संघर्षाला हवी साथ : वसतीगृहात राहून ९५.६० टक्के मिळवणाऱ्या तेजसचा हा संघर्ष

समाज कल्याणच्या वसतिशाळेतून तेजस राज्यात पहिला आलाय... आता त्याला आईच्या कष्टाचे पांग फेडायचे आहेत... सनदी अधिकारी होऊन समाजाचं देणं फेडायचंय...

Jul 18, 2019, 08:12 PM IST
Sangharshala Havi Sath Aurangabad Tejas Borge got 94.60 percent in SSC PT2M35S

संघर्षाला हवी साथ | औरंगाबादच्या तेजस बोरगेचा खडतर प्रवास, दहावीला ९४.६० टक्के मार्क

संघर्षाला हवी साथ | औरंगाबादच्या तेजस बोरगेचा खडतर प्रवास, दहावीला ९४.६० टक्के मार्क

Jul 2, 2019, 12:15 AM IST