teleprompter

Teleprompter चा वापर का करतात जागतिक नेते? काय असतं हे यंत्र नक्की...

Teleprompter | वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काही काळ गोंधळात पडले होते. पंतप्रधानांचे टेलिप्रॉम्प्टर खराब झाल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की, पंतप्रधान वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधण्यासाठी या उपकरणाचा वापर करतात. पंरतू त्यांच्याशिवाय अनेक नेते टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतात. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ते रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांचा समावेश आहे.

Jan 18, 2022, 05:43 PM IST