telgi story

3,00,00,00,00,000! काय आहे Scam 2003 : The Telgi Story, थरारक टीझर पाहाच

Scam 2003 Teaser : 2020 साली आलेल्या Scam 1992 या सिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यानंतर घोषणा झालेली होती ती म्हणजे Scam 2003 या वेबसिरिजची. त्यामुळे या सिरिजची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली होती. आता मात्र या सिरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की या पहिल्यावहिल्या टीझरमध्ये नक्की काय आहे? 

Aug 5, 2023, 02:30 PM IST