tender

पालिकेच्या नावानं चांगभलं! हिवाळ्यात विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट

'विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या साहित्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये भरण्याचा अध्यादेश असताना निविदा का मागवली?'

Aug 16, 2019, 11:09 PM IST
PT1M3S

उस्मानाबाद गाळे लिलावात महिलांना ५०% आरक्षणाचा निर्णय

उस्मानाबाद | गाळे लिलावात महिलांना ५०% आरक्षणाचा निर्णय Osmanabad Nagarpalika Giving 50 Percent Womens Reservation For Auction Or Tender

Jun 12, 2019, 05:13 PM IST
Osmanabad Nagarpalika Giving 50 Percent Womens Reservation For Auction Or Tender PT1M3S

उस्मानाबाद | गाळे लिलावात महिलांना ५०% आरक्षणाचा निर्णय

उस्मानाबाद | गाळे लिलावात महिलांना ५०% आरक्षणाचा निर्णय
Osmanabad Nagarpalika Giving 50 Percent Womens Reservation For Auction Or Tender

Jun 12, 2019, 03:30 PM IST
PT45S

मुंबई | लोअर परळ पूल तोडकामाच्या निविदा १५ ऑगस्टला उघडणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 09:49 PM IST

पुणे | समान पाणी पुरवठ्यावरुन नवा वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:54 PM IST

कंडोम घोटाळ्याचा संशय, ७५ पैशांच्या कंडोमला बोली पावणेदोन रुपयांची

भारतीय स्पर्धा आयोगाला कंडोम घोटाळा झाल्याचा संशय आहे.

Feb 12, 2018, 06:42 PM IST

पुणे | महापालिकेची समान पाणी पुरवठा योजना वादात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 02:14 PM IST

पुणे । फुकटात होणा-या कामासाठी महापालिकेचं २०० कोटीचं टेंडर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 11:06 AM IST

ई-टेंडरच्या नियमातून ग्रामविकास विभागाची पळवाट, पर्दाफाश करणारा रिपोर्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीन लाखांच्या वरच्या प्रत्येक कामाचं ई-टेंडरिंग बंधनकारक केले. पण नियम हा पळवाट काढण्यासाठीच असतो, हे आपल्या नेतेमंडळींना आणि बाबूंना चांगलंच माहित आहे.

Jan 10, 2017, 05:09 PM IST

महिला बालकल्याण विभागाचे पोषण आहाराचे टेंडर रद्द

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जलसंधारण खातं काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडेंना आता दुसरा धक्का बसला आहे.

Jul 11, 2016, 05:15 PM IST

पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!

पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!

Oct 15, 2015, 06:31 PM IST

पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात टेंडर फिक्सिंगसारखी धक्कादायक घटना समोर येतेय. पालिका शाळांमधील हाऊस किपिंग आणि सिक्युरिटीचं काम मर्जीतल्या दोन कंपन्यांना देण्यासाठी नियम अक्षरश: धाब्यावर टेंडर सेटींग केल्याचा आरोप होतोय. यासाठी इतर कंपन्या टेंडर प्रक्रियेत कशा अपात्र ठरतील, याचीही दक्षता घेतली गेलीय. यामुळं बीएमसीला किमान 40 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. परंतु हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टानं वर्क ऑर्डर देण्यावर स्थगिती आणलीय. 

Oct 15, 2015, 01:39 PM IST