terrorist organization

संभाजीनगरात पसरतंय इसिसचं जाळं? उच्चशिक्षित युवक दहशतवादी कटात सामील

ISIS : जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या ISIS च्या नापाक कारवाया भारतातही सुरु आहेत. संभाजीनगरमध्येही ISIS ने आपलं जाळं पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Jul 13, 2024, 09:46 PM IST

Big Breaking : दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या हवाला एजंटला अटक

Mohammad Yaseen : दहशतवादी संघटनांना (Terrorist Organization) फंडिग करणाऱ्या एंजटला पोलिसांनी अटक केलीय. 

Aug 19, 2022, 11:42 PM IST

लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात पुण्याचा तरुण, एटीएसने केली अटक

स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवाईत सहभागी करण्याचा कट, जम्मूतून सुरु होतं फंडिंग

May 24, 2022, 03:18 PM IST
Terrorist Organization In Conspiracy To Attack India PT1M19S

मुंबई | सीमेवर अतिरेकी संघटनांच्या हालचाली

Terrorist Organization In Conspiracy To Attack India
मुंबई | सीमेवर अतिरेकी संघटनांच्या हालचाली

Aug 3, 2019, 05:00 PM IST

पाकिस्तानात मसूद अझरच्या भावासहीत ४४ दहशतवाद्यांना अटक

पाकिस्तानने कितीही नाही म्हटले तरी देशात दहशतवादी असल्याचे आता उघड झाले आहे.  

Mar 5, 2019, 08:41 PM IST

आयसिसने सेक्स गुलामांवर रेप करण्यावर जारी केला फतवा

 दहशतवादी संघटना आयएसआयएसने एक वादग्रस्त आणि खूपच लज्जास्पद फतवा जारी केला आहे. एका रिपोर्टनुसार हा फतवा असा आहे की सेक्स गुलाम बनविण्यात आलेल्या महिला आणि तरुणींवर कशा प्रकारे रेप केला जावा, या संदर्भात या फतव्यात माहिती देण्यात आली आहे. 

Dec 29, 2015, 06:06 PM IST

शिवसेनेला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी

पीसीबीचे अध्यक्ष शहरियार खान यांची बीसीसीआय सोबतची बैठक उधळून लावण्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर, पाकिस्तानातही तिळपापड झाला आहे.

Oct 20, 2015, 12:56 PM IST