terrorist

दिवाळीत मोठा घातपाताचा कट, दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

दिवाळीत मोठा घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. 

Oct 12, 2021, 11:38 AM IST

श्रीनगरमध्ये पोलीस पथकावर हल्ला, प्रत्युत्तर देताना एक दहशतवादी ठार

Terrorist Attack : श्रीनगरमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. (Attack on Police Team) या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत पोलीस कर्मचाऱ्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. 

Oct 9, 2021, 08:44 AM IST
Terrorist Jaan Mahommad Revel Got Training To Blast Raiway Track And Bridges PT3M56S

Video । मुंबई लोकलवर हल्ल्याचा कट

Terrorist Jaan Mahommad Revel Got Training To Blast Raiway Track And Bridges

Sep 18, 2021, 03:50 PM IST

मोठी बातमी, दहशतवाद्यांचा प्लान बी उघड, असा रचला होता पुढचा कट

Terrorist Attack News : दहशतवाद्यांसंदर्भात एक धक्कादायक बातमी. दहशतवाद्यांचा प्लान बी उघड झाला आहे. (Terrorist Plan B )  

Sep 17, 2021, 11:31 AM IST

पाकिस्तानी टेरर मॉडेलचा सर्वात मोठा खुलासा, दहशतवादी ओसामाचा बाप कटाचा मास्टरमाईंड

ISIच्या इशाऱ्यावर हे दहशतवादी भारतात मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते

Sep 16, 2021, 08:17 PM IST

ISI आणि अंडरवर्ल्डच्या टेरर मॉड्यूलरवर मोठा खुलासा, ओसामाचा बापच कटाचा मास्टरमाईंड

आयएसआय (ISI) आणि अंडरवर्ल्डच्या नवीन दहशतवादी मॉड्यूलवर मोठा खुलासा झाला आहे.  

Sep 16, 2021, 07:02 AM IST

दहशतवादी हल्ला कट: गृहमंत्री वळसे-पाटील अ‍ॅक्शनमोडमध्ये

Terrorist Attack News : देशात दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून खूप मोठा कट रचला जात होता. 

Sep 15, 2021, 01:33 PM IST

दहशतवाद्यांकडून मुंबई पुन्हा टार्गेटवर, लोकलमध्ये घातपात करण्याचा होता कट - सूत्र

अटक करण्यात आलेल्या काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे

Sep 15, 2021, 12:39 PM IST