tet exam

शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त

TET Exam Scam : म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. 

Feb 10, 2022, 09:15 AM IST

TET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात खळबळजनक माहिती उघड

TET scam case : बोगस 7,900 शिक्षकांची यादी पत्त्यांसह तयार करण्यात आली आहे. ही यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे.  

Feb 9, 2022, 10:40 AM IST
One More Scam Highlighted In TET Exam Scam PT1M28S

VIDEO । TETमध्ये आणखी एक मोठा गैरव्यवहार?

One More Scam Highlighted In TET Exam Scam

Feb 4, 2022, 08:30 AM IST
Exam Council President Datatray Jagtap On Providing Documents To Cyber Police For Investigation PT3M35S

VIDEO । धक्कादायक, राज्यातील 7 हजार 800 शिक्षक बोगस

Exam Council President Datatray Jagtap On Providing Documents To Cyber Police For Investigation

Jan 28, 2022, 01:10 PM IST

TET exam scam | राज्यातले तब्बल 7800 शिक्षक बोगस; शिक्षण क्षेत्रात खळबळ

TET exam scam ; राज्यातले तब्बल 7800 शिक्षक बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याचं उघड झालंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय.

 

Jan 28, 2022, 10:20 AM IST

TET Exam : परीक्षा घोटाळा प्रकरणात आणखी दोघांना अटक

TET Exam : टीईटी परीक्षा (Teacher Eligibility Test) घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे.  

Jan 7, 2022, 09:04 AM IST

मोठी बातमी । शिक्षकांच्या 'टीईटी' प्रमाणपत्राची होणार पडताळणी

TET गैरव्यवहार प्रकरणी आता मोठी कारवाई होणार आहे. बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्यांचा शोध घेण्यात येणार आहे. 

Jan 6, 2022, 11:28 AM IST

मोठी बातमी! राज्यात पेपर फुटीची मालिका, आर्मी भरती प्रक्रियेचाही पेपर फुटला

लेफ्टनंट कर्नलसह चौघांना सीबीआयकडून अटक

Dec 27, 2021, 03:40 PM IST
 GA Company Director Ashwin Kumar House 25 Kg Of Gold And Silver Seized In TET Exam Paper Scam PT1M52S

VIDEO । अश्विन कुमार याच्या घरातून 2 किलो सोने जप्त

GA Company Director Ashwin Kumar House 25 Kg Of Gold And Silver Seized In TET Exam Paper Scam

Dec 25, 2021, 02:00 PM IST