tet exam

TET exam scam : बापरे बाप ! पैशाच्या घबाडानंतर आता 25 किलो चांदी, 2 किलो सोने आणि हिरे हस्तगत

TET परीक्षा घोटाळ्याचा सूत्रधार तुकाराम सुपे याच्या मित्राकडून 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तर आता जीए. कंपनीचा माजी संचालकाकडून मौल्यवान ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

Dec 25, 2021, 01:52 PM IST

यूपीच्या सौरभ त्रिपाठीचं परीक्षा घोटाळा कनेक्शन, लाखो रुपयांच्या वसुलीचा पर्दाफाश

900 बोगस शिक्षकांकडून सौरभनं किती रुपये उकळले? परीक्षा घोटाळ्याचं रेट कार्ड 'झी २४ तास'वर 

Dec 22, 2021, 10:34 PM IST
Big Fish Arrested In Pune TET Exam Paper Leak Case As Munna Bhai Guruji PT3M29S

VIDEO! ऑपरेशन 'मुन्नाभाई गुरुजी' ते 900 बोगस शिक्षक कोण?

Big Fish Arrested In Pune TET Exam Paper Leak Case As Munna Bhai Guruji

Dec 22, 2021, 09:50 PM IST
Review On TET Exam Answer Sheet Are Lying In Outside Of Godowns PT3M19S

VIDEO| परिक्षा परिषदेचा आणखी एक ढिसाळ कारभार समोर

Review On TET Exam Answer Sheet Are Lying In Outside Of Godowns

Dec 22, 2021, 02:10 PM IST

TET परीक्षा गैरकारभार, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील

Dec 20, 2021, 03:47 PM IST

अबब...! पाहा पेपरफुटीतला आरोपी तुकाराम सुपेच्या घरी कोट्यवधींचं घबाड, व्हिडिओ व्हायरल

धाड टाकण्यापूर्वी आरोपीच्या पत्नीने पैशाने भरलेल्या बॅगा दुसरीकडे लपवून ठेवले

Dec 20, 2021, 03:39 PM IST

म्हाडा, टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला असतानाच MIDC परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय

 मे अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीकडून MIDC भरती परीक्षा घेण्यात आली

Dec 18, 2021, 07:54 AM IST

शासकीय भरतीतल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

शासकीय भरतीतल्या गैरव्यवहाराचा झी २४ तासवर गौप्यस्फोट 

Dec 17, 2021, 03:54 PM IST

TET Paper Leak : तुम्ही अभ्यास करायचे, आणि हे उमेदवार एक अक्षरही न लिहिता कसे पास व्हायचे, पाहा

पुणे पोलिसांनी सांगितलं पेपरफुटीची  A to Z कहाणी, तुम्हालाही धक्का बसेल

Dec 17, 2021, 02:06 PM IST