tet scam pune

ZEE 24 Taas Impact : Tet Exam घोटाळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश

Tet Exam Scam : टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणारं आहे. 

 

Aug 3, 2022, 11:30 PM IST

TET Exam : बोगस मास्तरांचा पर्दाफाश? शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार

टीईटी बनावट प्रमाणपत्राद्वारे शिक्षक बनलेल्यांचे धाबे दणाणलेत आहेत. टीईटी बनावट प्रमाणपत्र पडताळणीची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

Feb 3, 2022, 09:09 AM IST