शहाणपण... ठाकरे बंधुंनी एकमेकांवर टीका करणं टाळलं!
शुक्रवारी महायुतीची बुलडाणा तर मनसेची नवी मुंबईत प्रचार सभा झाली. यावेळी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर पलटवार करणार असं वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र `राज` हा विषयच सपशेल बाजुला सारला...
Apr 4, 2014, 09:25 PM ISTठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.
Sep 9, 2012, 02:55 PM IST