आरोग्य सेवा भरती! 'गट क' आणि 'गट ड' भरती पूर्णपणे रद्द; जाता जाता ठाकरे सरकारचा दणका
महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेल्या आरोग्य विभागातील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. राज्यातील असंख्य उमेदवारांकडून भरती रद्द करण्याची मागणी होत होती. आरोग्य विभागातील गट क आणि गट ड मधली भरती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
Jun 30, 2022, 11:20 AM IST