ठाणेकरांचा प्रवास होणार सुसाट अन् सुलभ, 2025 मध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे धावणार मेट्रो
Thane Metro Marathi : ठाणे शहर हे सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण आहे. ठाण्यातून प्रवास करायच म्हटलं की कुठेतरी वाहतुक कोंडींचा सामना करावा लागतो. मात्र आता ठाणेकरांचा प्रवास सुसाट आणि सुलभ होणार आहे. हे कसं शक्य आहे ते जाणून घ्या...
Mar 7, 2024, 12:40 PM IST