the height of women increased

"मोदी सरकारमुळे महिलांची उंची वाढली"; जाहीर सभेत भाजपा नेत्याचं अजब विधान

The Height Of Women Increased In Modi Government: एका जाहीर कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांसमोर मोदी सरकारच्या कामांबद्दल भाष्य करताना भाजपाच्या नेत्याने हे विधान केलं आहे. सध्या या नेत्याचं विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Jun 20, 2023, 12:31 PM IST