the kapil sharama show

'द कपिल शर्मा शो' चा होणार कायापालट ?

‘द कपिल शर्मा शो’ कमी कालावधीत लोकप्रिय झाला. त्यातील रिंकू भाभी, डॉक्टर गुलाटी अशा विविध पात्रांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

Aug 7, 2017, 04:12 PM IST

सिद्धू कपिलच्या कार्यक्रमात यापुढे दिसणार नाहीत?

 नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉमेडी शो मध्ये सेलिब्रिटी-जज म्हणून राहावं की नाही, याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग कायदेशीर सल्ला घेणार आहेत.

Mar 21, 2017, 04:27 PM IST