the movie you will never see release

Movie Release in 2115: काय सांगता चक्क शंभर वर्षांनी 'हा' चित्रपट प्रदर्शित होणार, असं काय आहे 'या' चित्रपटात... वाचा

100 Years: The Movie You Will Never See: सध्या जागतिक चित्रपटांमध्येही विविध प्रयोग होताना दिसत आहेत. तेव्हा आता असाच एक प्रयोग एका चित्रपटाच्या (Movie Trailer) बाबतीत केला जाणार आहे. हा प्रयोग म्हणजे एक चित्रपट चक्क 2115 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण 2015 मध्ये सुरू झाले होते जे आता पुर्ण झाले आहे. 

May 1, 2023, 03:00 PM IST