third gender blessing

तृतीयपंथीचा आशिर्वाद का मानला जातो शुभ? काय आहे मान्यता?

तृतीयपंथी हे आपल्याला अनेक ठिकाणी सहज दिसून येतात. ज्यांना आपण किन्नर, हिजडा, छक्का आणि तृतीयपंथी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखतो. त्यांच्याकडे आपला आणि  समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन जरी चांगला नसला तरी त्यांचा आशिर्वाद मात्र भाग्याचं मानलं जातं. 

Sep 20, 2022, 10:54 PM IST