third team

Argentina vs France कुणीही जिंकलं तरी 'या' तिसऱ्याच टीमकडे जाणार World Cup

अर्जेंटीना विरूद्ध फ्रान्स असा हा सामना रंगणार आहे. अर्जेंटीनाकडून लियोनेल मेस्सीकडे तर फ्रान्सकडून कायलियन एम्बाप्पे याच्याकडे चाहत्याचं लक्ष असणार आहे. 

Dec 17, 2022, 10:15 PM IST