threat to devendra fadnavis

Devendra Fadnavis Threat : देवेंद्र फडणवीस यांना धमकी, निनावी फेक कॉल करणाऱ्याला अटक

Threat to Devendra Fadnavis : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब पेरल्याचा दावा करणारा कॉल नागपूर पोलिसांना आला. याप्रकरणी एकालाअटक करण्यात आली आहे. दरम्यान फडणवीसांच्या घराबाहेर सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.  

Mar 28, 2023, 12:04 PM IST