thriller movie

'सापळा' या आगामी थ्रिलर सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; 19 जानेवारीला सिनेमा रिलीज

'सापळा' हा आगामी मराठी चित्रपट  १९ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्याचे पोस्टर गुरुवारी २१ डिसेंबर रोजी एका दिमाखदार समारंभात प्रदर्शित करण्यात आले.

Dec 21, 2023, 07:59 PM IST

वादळी वारं...मुसळधार पाऊस...तरीही पठ्ठ्यानं करून दाखवलं! पाहा लँडिंगचा थरारक VIDEO

Viral Video: एक विमान या एअर पोर्टवर उतरण्याचा प्रयत्न करत होतं. तेवढ्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वारं सुरू होतं. अन्...

Nov 4, 2022, 06:42 PM IST