throwdown specialist raghu raghavendraa asia cup

टीम इंडियासोबत सेलिब्रेशन करणारा तो मिस्ट्रीमॅन कोण, रोहितने सरळ त्याच्याच हाती का दिली ट्रॉफी?

Rohit Sharma : ट्रॉफी देण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बोलवण्यात आलं. मात्र यावेळी एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतोय. टीमकडे येताच रोहित शर्माने विजेती ट्रॉफी मॅच विनरकडे न देता एका अनोळखी व्यक्तीकडे सोपवली.  

Sep 18, 2023, 11:39 AM IST