थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं
Thyroid Symptoms in Legs : थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं. थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यास थायरॉईडची समस्या निर्माण होते. अशावेळी थायरॉईड झाल्यास पायांमध्ये लक्षणं दिसतात. थायरॉईडमुळे रक्ताभिसरण प्रभावित होतं ज्यामुळे हात-पाय थंड होऊ लागतात.
Jul 17, 2024, 04:04 AM ISTThyroid च्या रुग्णांच्या डायटमध्ये असायलाच हव्यात 'या' 5 गोष्टी
थायरॉइडची समस्या आज सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. थायरॉइडच्या समस्येला कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करायला हवं ते जाणून घेऊया...
Jul 5, 2024, 04:33 PM IST'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार
Thyroid Prevention Tips: 'या' तीन पदार्थांमुळं वाढतो थायरॉइड, आत्ताच बदला आहार. थायरॉइड नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.. ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी काही पदार्थ टाळलेलेच बरे
Jun 18, 2024, 07:16 PM IST
थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या निर्माण होते? डॉक्टरांनी सांगितल्या 5 मोठ्या गोष्टी, दूर होतील गैरसमज
World Thyroid Day 2024 : थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या होतात का? त्याशिवाय बाळाला काही धोका असतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल डॉक्टर अलका गोडबोले यांनी निरासन केलंय.
May 25, 2024, 02:41 PM ISTथायरॉइड असलेल्या रुग्णांनी भात खावा का?
थायरॉइड असलेल्या रुग्णांनी भात खावा का?
Sep 13, 2023, 06:11 PM IST