थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं
Thyroid Symptoms in Legs : थायरॉईड झाल्यास पायांमध्ये दिसणारी 'ही' लक्षणं. थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन बिघडल्यास थायरॉईडची समस्या निर्माण होते. अशावेळी थायरॉईड झाल्यास पायांमध्ये लक्षणं दिसतात. थायरॉईडमुळे रक्ताभिसरण प्रभावित होतं ज्यामुळे हात-पाय थंड होऊ लागतात.
Jul 17, 2024, 04:04 AM ISTThyroid च्या रुग्णांच्या डायटमध्ये असायलाच हव्यात 'या' 5 गोष्टी
थायरॉइडची समस्या आज सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. थायरॉइडच्या समस्येला कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करायला हवं ते जाणून घेऊया...
Jul 5, 2024, 04:33 PM ISTथायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या निर्माण होते? डॉक्टरांनी सांगितल्या 5 मोठ्या गोष्टी, दूर होतील गैरसमज
World Thyroid Day 2024 : थायरॉईडमुळे गर्भधारणेदरम्यान समस्या होतात का? त्याशिवाय बाळाला काही धोका असतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल डॉक्टर अलका गोडबोले यांनी निरासन केलंय.
May 25, 2024, 02:41 PM ISTथायरॉइड असलेल्या रुग्णांनी भात खावा का?
थायरॉइड असलेल्या रुग्णांनी भात खावा का?
Sep 13, 2023, 06:11 PM ISTThyroid Symptoms : महिलांनो सावधान! 'ही' लक्षणे देतात थायरॉईडचे संकेत, दुर्लक्ष टाळा अन् डॉक्टरांना भेटा
World Thyroid Day 2023 : थायरॉईड ग्रंथीची समस्या ही जगातील हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या त्रासाचे प्रमाण महिलांनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 मे ला जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो.
May 25, 2023, 09:27 AM ISTगोळ्या- डाएट ठेवा बाजूला, आता हे ड्रिंक कमी करणार THYROIDचा त्रास..
भारतात आणखी एक मोठी समस्या सध्या वाढत चाललीये ती म्हणजे थायरॉईड.थायरॉईड आपल्या शरीरातील सर्वात मोठा ग्लॅन्ड आहे ज्यात इंबॅलन्स झाला तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो
Aug 18, 2022, 02:06 PM IST