ti saddhya kay karte

ती सध्या काय करते, दिसणार टीव्हीवर...

पहिल्या प्रेमाची बातच काही तरी वेगळी असते कारण त्याची आठवण आपण कायम मनात जपतो. पहिलं प्रेम अनेकदा पूर्णत्वास जातंच असं नाही आणि हे अधुरं राहणं यातच त्याची खरी गंमत असते. अशाच एका प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून. येत्या रविवारी २५ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन ‘ती सध्या काय करते’ प्रसारित होणार आहे.

Jun 23, 2017, 07:31 PM IST

'ती सध्या काय करते'चा दुसरा टीझर रिलीज

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा आगामी ती सध्या काय करते या सिनेमाचा दुसरा टीझर रिलीज झालाय. 

Dec 9, 2016, 03:07 PM IST