ticket sales

'या' भारतीय चित्रपटाने अमेरिकेत घातला धुमाकूळ; तिकीट विक्रीत नवा विक्रम, येत्या रिलीजसाठी उत्साही वातावरण

भारतीय चित्रपट सृष्टीत एक नवा विक्रम घडला आहे, ज्यामुळे चित्रपट प्रेमी आणि सिनेमा उद्योगातील तज्ज्ञ यामध्ये चर्चेला निमंत्रण देत आहेत. एका आगामी चित्रपटाने रिलीज होण्याच्या अगोदरच अमेरिकेत 10,000 पेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे. ज्यामुळे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. 

 

Dec 26, 2024, 04:50 PM IST

किंग्स इलेव्हन पंजाबकडून IPL-8 ची तिकिट विक्री सुरू

किंग्स इलेव्हन पंजाबने ८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रिमियर लीगच्या तिकिटांच्या विक्रीला सुरूवात केली आहे.

Mar 30, 2015, 04:54 PM IST