tiger shroff akanksha sharma

दिशासोबत ब्रेकअप झाल्यानंतर टायगर पुन्हा प्रेमात?, कोण आहे ती...

Tiger is back in love : अभिनेत्री दिशा पटानी हिच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. मात्र, आता टायगर पुन्हा प्रेमात पडल्याचे वृत्त आहे. 

Aug 13, 2022, 08:30 AM IST