timepass 3

'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा

Timepass 3 Fame Actress : 'टाईमपास 3' फेम अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. 

May 16, 2024, 10:44 AM IST

Timepass 3 : समोर कोल्ड्रिंक आणि मागे मुसळधार पाऊस; तरीही हृता दुर्गुळेला फुटला घाम

दगडूचं पहिलं प्रेम काही त्याला मिळालं नाही. प्राजक्ता लेले म्हणजेच प्राजूसाठी दगडूने काय काय केलं, पण ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली. मग पुढे काय?

Nov 20, 2022, 11:36 AM IST

Bhau Kadam | समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं आणि भाऊ कदमला...

टाइमपास ३ या सिनेमातील भाऊ कदम आणि संजय नार्वेकर यांच्या ज्या सीनची जोरदार चर्चा झाली त्या सीनची मजा पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी आणली आहे झी टॉकीजने.

Nov 16, 2022, 09:08 PM IST

Timepass 3 : रवी जाधव आणि टाइमपास 3 चे कनेक्शन आहे खास, पडदयावरच्या दगडूशी आहे खास नातं

येत्या रविवार २० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता आाणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर टाइमपास ३ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Nov 16, 2022, 06:05 PM IST