गुड न्यूज! IAS टीना दाबी प्रेग्नंट? सुट्टीसाठी केला अर्ज; चर्चांना उधाण
IAS Tina Dabi Pregnant: जैसलमेर जिल्हाधिकारी आणि IAS टीना दाबी प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. टीना दाबी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून मॅटरनिटी रजा मागितली आहे. टीना या मॅटरनिटीच्या रजेवर जात असल्याने जैसलमेरला लवकरच नवा जिल्हाधिकारी मिळू शकतो.
Jun 30, 2023, 12:39 PM ISTIAS Tina Dabi जेव्हा एका फोन कॉलने घाबरल्या होत्या! मनाविरुद्ध करावं लागलं होतं 'हे' काम
Tina Dabi पण एकदा घाबरल्या होती. अगदी त्यांना मनाविरुद्ध एक कामही करावं लागलं होतं.
Sep 4, 2022, 06:08 PM IST