tips for asthma patients

Holi 2024 : धुळवडीला हवेत उधळलेला रंग, दमा रुग्णांसाठी ठरू शकतो जीवघेणा

Health Tips : होळीचा सण आनंद घेऊन येतो. मात्र या सणाच्या दिवशी दमा रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. हवेत उडणारे रंग आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक असतात. जाणून घेऊया कसा कराल बचाव. 

Mar 20, 2024, 04:04 PM IST