मधुमेहासाठी प्रतिबंधक उपाययोजना
* वजन कमी करा (आहारावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम)
* आहार समतोल असावा
* आहारात चोथा योग्य प्रमाणात आहे याची खातरजमा करा.
* रोजच्या जेवणात भरपूर भाज्या, हिरव्या पालेभाज्या, सॅलड, (काकडी, गाजर, टोमॅटो, कोबी इत्यादी) कडधान्य, जवस, काऱ्हाळयाची चटणी आणि फळांचा समावेश असावा.