उद्धव ठाकरेंच्या पिंपरीतील भाषणाचे ठळक मुद्दे
उद्धव ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन सत्ताधारी राष्ट्रवादीला धारेवर धरण्याऐवजी मोदी आणि भाजपलाच टार्गेट केले. त्यांच्या संपूर्ण भाषणात एक दोनवेळा राष्ट्रावादी आणि पवारांचा उल्लेख झाला.
Feb 13, 2017, 08:53 PM ISTनिवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...
राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे...
Feb 10, 2017, 07:30 PM ISTजयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...
बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय.
Feb 9, 2017, 11:00 PM ISTनाशिकमध्ये राजकीय खिचडीची खमंग चर्चा...
नाशिक महापालिकेची निवडणूक गाजतेय ती राजकीय पक्षांच्या महाआघाड्यांनी.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने मनसेनं काही प्रभागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बरोबर घेऊन तर कुठे अपक्षांच्या साथीने आपले उमेदवार रिंगणात उतरविलेय. त्यामुळे या राजकीय खिचडीची सर्वत्र खमंग चर्चा सुरुय.
Feb 9, 2017, 06:46 PM IST'एमआयएम पक्षातही उमेदवारी तिकीट देण्यासाठी २५ लाखांची मागणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 10:10 PM ISTया दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद...
ठाणे, पुणे आणि उल्हासनगर येथे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. अनेकांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने घऱी बसावे लागणार आहे. तर काही जणांचा एबी फॉर्म नामंजूर झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे.
Feb 6, 2017, 06:21 PM ISTतिकीट न दिल्याने ठाणे शहर भाजप पदाधिका-यांमध्ये नाराजी
कित्येक वर्षं पक्षाचं निष्ठेनं काम करुनही तिकिट नाही मात्र दोन दिवसांपूर्वी बाहेरुन आलेल्यांना तिकीटं दिल्यानं ठाणे शहर भाजप पदाधिका-यांमध्ये कमालीची नाराजी आहे.
Feb 5, 2017, 06:33 PM ISTठाण्यात पक्षनिष्ठेपेक्षा घराणेशाही वरचढ
महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीला ऊत आलाय. ठाण्यात तर शिवसेनेत प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना तकिटं देण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही.
Feb 4, 2017, 12:10 PM ISTअकोल्यात भाजप महापौरांचे तिकीट कापले
अकोल्यात भाजपनं पक्षाच्या महापौर उज्वला देशमुख यांचं तिकीट कापलंय. अकोला महापालिकेसाठी भाजपनं आज आपल्या ७३ उमेदवारांची यादी जाहीर केलीय.
Feb 3, 2017, 10:51 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची १२६ उमेदवारांची यादी
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
Feb 3, 2017, 07:56 PM ISTराज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी
राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं.
Feb 3, 2017, 06:52 PM ISTना-ना म्हणत अखेर पुण्यात होणार आघाडी...
पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीचा पेच अखेर सुटलाय. आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली.
Feb 2, 2017, 09:52 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का
ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसलाय. चार महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून पक्षात आलेले जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी बंडखोरी केलीये.
Feb 2, 2017, 09:44 PM ISTठाण्यात यांनी भरले शिवसेनेकडून फॉर्म....
ठाण्यातून शिवसेनेकडून फॉर्म भरण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.
Feb 2, 2017, 06:58 PM ISTही आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील आघाडीची स्थिती
वादग्रस्त जागांचा तिढा न सुटल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अखेर आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. याबाबतची अधिकृत घोषणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी कुणाकडूनच झाली नाही. मात्र दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय एकमेकांना कळवलाय.
Feb 1, 2017, 08:55 PM IST