today gold silver rate 2 sep

Gold Price 2 Sep : दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर सोने इतक्या रुपयांनी...; जाणून घ्या आजचा दर

सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने (Gold) खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी (Golden opportunity)आहे.

Sep 2, 2022, 09:29 AM IST