today news in marathi

Cooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी

 Perfect dhokala making : मुंबई उपनगरांमध्येसुद्धा खमण ढोकळा खूप प्रमाणात खाल्ला जातो . पण जेव्हा आपण ढोकळा घरी बनवण्याचा बेत आखतो तेव्हा तो बेत फसतो. काही तरी चुकतं आणि ढोकळा भलताच होऊन जातो

Feb 21, 2023, 11:00 AM IST

Beauty Tips : 8 सोप्पे उपाय आणि तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं गायब!

Dark Undereye treatment : रात्री झोपण्यापूर्वी हा लेप डोळ्यांखाली लावून झोपून जा... सकाळी चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.

Feb 21, 2023, 10:35 AM IST

Glowing Skin Tips : स्किन ड्राय आणि टॅन झालेय ? 7 दिवसात काचेसारखी चमकेल; वापरा हे घरगुती उपाय

Glowing Skin Tips : त्वचा कोरडी पडली कि, काळवंडू लागते परिणामी त्वचेचा पोत  खराब होतो आणि आपण लवकर उपचार केले नाहीत तर मग ते काळे डाग आणि पॅचेस लवकर काढणं कठीण होऊन बसतं.

Feb 21, 2023, 09:34 AM IST

Viral cobra video : महाकाय कोब्राने चक्क सापालाच गिळलं...व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

Viral Video : साप नाव जरी काढलं तरी भल्याभल्याना घाम फुटतो. सरपटत चालणाऱ्या सापाच्या एकाच चाव्याने व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. 

Feb 20, 2023, 07:37 PM IST

Sugar Intake Knee Pain : साखर खाणं म्हणजे गुडघेदुखीला आमंत्रण...आजच थांबवा अन्यथा...

Sugar intake causes knee pain : कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली  तर नुकसान होत नाही मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने  नुकसान भरपाई करावी लागते

Feb 20, 2023, 07:27 PM IST

Samantha Ruth Prabhu : अन्न नको पण SEX हवाच ! आजाराशी झुंजत असणाऱ्या सामंथाचं वक्तव्य चर्चेत

Samantha Ruth Prabhu : इतकंच काय तर या व्हिडिओमध्ये सामंथाने जेवणाऐवजी सेक्सलाच पसंती दिली आहे. ती म्हणते एकवेळ उपाशी राहीन पण तिला सेक्स (Samantha ruth prabhu on sex) हा हवंच आहे. 

Feb 20, 2023, 07:09 PM IST

Late Night Eating Habbit : तुम्ही रात्री उशिरा जेवता ? बेतेल तुमच्या जीवावर;आताच बदला 'ही' सवय

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे. 

Feb 20, 2023, 06:49 PM IST

Sleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?

वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. 

Feb 20, 2023, 06:25 PM IST

Naked People In Village : या गावात बायका मुलांसह सगळेच निर्वस्त्र फिरतात...अंगावर एकही कपडा ठेवत नाहीत...

Naked People In village  : या युनिक आगळ्या वेगळ्या गावात बायका मुलांसह निर्वस्त्र फिरणं ही प्रथा का पडली असावी याच करणं वाचलात तर ते फारच भन्नाट आहे. 

Feb 20, 2023, 05:45 PM IST

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.

Feb 20, 2023, 05:11 PM IST

Diabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल

Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं. 

Feb 20, 2023, 03:14 PM IST

Pani Puri Recipe : चटपटीत, चटकदार स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी घरच्या घरी बनवण्याची सिक्रेट रेसिपी

Pani Puri Recipe : कुरकुरीत पुरीमध्ये घातलेलं आंबट गोड आणि तिखट पाणी त्यातला रगडा नुसतं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटलं ना.. पण एका सिक्रेट मारल्याशिवाय पाणी पुरीचं पाणी बनवणं अशक्यच आहे.... 

 

Feb 20, 2023, 01:04 PM IST

Sagging Breast : स्तन ओघळल्यासारखे वाटतात? एकाच आठवड्यात होईल ही समस्या दूर... कसं ते पाहा

ओघळलेल्या स्तनांच्या आकारामुळे आपल्याला चारचौघात कॉन्फिडन्ट वाटत नाही , अशा वेळी पुन्हा आपला शरीर बांधा सुडौल ठेवण्यासाठी काही व्यायाम प्रकार फार मदत करतात. 

 

Feb 20, 2023, 12:27 PM IST

Today Panchang : आज सोमवती अमावस्या, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

Daily Panchang: आज फाल्गुन कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी आणि आजचा दिवस सोमवार 

Feb 20, 2023, 08:10 AM IST

Panchang Today : महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणते, वाचा आजचं पंचांग



Today Panchang, 18 February 2023: आज महाशिवरात्री (Mahashivratri 2023) असून, शिवपुराणानुसार या दिवशी महादेवाची विधिव्रत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते. जाणून घ्या आजच्या पंचागंनुसार शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा....

Feb 18, 2023, 06:12 AM IST