today panchang 18 december 2024

Sankashti Chaturthi 2024 Panchang : आज 2024 मधील शेवटची संकष्टी चतुर्थीला लक्ष्मी योग! चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

18 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यात चतुर्थी तिथी असून आज 2024 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. या चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं.  

Dec 18, 2024, 12:29 AM IST