'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे.
Nov 13, 2022, 06:20 PM ISTस्टेशनवर संत्री विकणाऱ्याकडून ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन दान, सरकारने देऊ केलेले पैसेही नाकारले
सध्या भारतात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. पहिल्या लाटे पेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने पसरणारी आहे.
Apr 26, 2021, 02:49 PM ISTरेमडेसिवीर हे जादूचे इंजेक्शन नाही, कोरोनाचे 90 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण घरीच बरे होत आहेत, या डॉक्टरांचा दावा
रेमडीसिवीर प्रत्येक रूग्णाला आवश्यक नसते, यामुळे माइल्ड प्रकरणांमध्ये याच्या वापरामुळे जास्त नुकसान होऊ शकते.
Apr 25, 2021, 09:08 PM ISTExclusive: रेमडेसिविर बाबतीत नियम बदलले नाहीत तर, 3 लाख इंजेक्शन, नष्ट होण्याची शक्यता
कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्या रेमाडेसिविर इंजेक्शनचा मोठा साठा वाया जाऊ शकते.
Apr 24, 2021, 08:22 PM ISTकोरोनावर आता एक नवीन औषध येणार! RT-PCR रिपोर्ट 7 दिवसात निगेटिव्ह
सध्या देशभरात कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी रेमेडसवीरची खूप कमतरता आहे आणि दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे.
Apr 24, 2021, 07:50 PM ISTकोरोनाशी असं धैर्याने लढायचंय... जगवण्यासाठी अशी धडपड कधी पाहिली नसेल
कोरोना महामारीच्या युगात, देशात अनेक गंभीर समस्या आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, तर दुसरीकडे रूग्णालयात बेड, औषध आणि ऑक्सिजनची कमतरता आहे.
Apr 22, 2021, 06:15 PM ISTCorona : सप्टेंबरमध्ये कमी झालेला कोरोना, अचानक एप्रिलमध्ये का वाढतोय, जाणून घ्या 5 कारणे
सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना संपतच आला होता, परंतु आता अचानक तो का वाढू लागला, हा प्रश्न प्रत्येक माणसाला पडू लागला आहे.
Apr 5, 2021, 08:35 PM IST