toll free

भाजप-शिवसेनेने टोल मुक्तीचे आश्वासन दिले त्याचे काय झाले? - राज ठाकरे

टोलच्या आंदोलनाचं काय झालं, असा प्रश्न काही पत्रकार मला विचारत असतात पण भाजप-शिवसेनेने २०१४ ला टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं...

Nov 18, 2017, 07:56 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना यावर्षीही टोल भरावा लागणार नाही. 

Aug 21, 2017, 10:16 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली पूर्ण, CMचा टोलमुक्तीचा नारा फोल

 मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलची निर्धारित रक्कम 2016मध्येच वसूल झाल्याचा दावा टोल अभ्यासकांनी केलाय. 

Mar 8, 2017, 08:49 PM IST

टोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी

राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे  टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

Dec 2, 2016, 04:50 PM IST

राज्यातही २ डिसेंबरपर्यंत टोल माफी

राष्ट्रीय महामार्गांवर 1 डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर आता राज्यातही २ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत टोल माफी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

Nov 24, 2016, 05:33 PM IST

राज्यातही टोलमाफीला आणखी मुदत वाढ

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.

Nov 11, 2016, 07:11 PM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलसूट

यासाठी स्थानिक वाहतूक पोलिस आणि 'आरटीओ'मधून काही दिवस आधी पास मिळणार आहे.

Aug 30, 2016, 08:12 PM IST

पुणेमार्गे कोकणात जाणाऱया वाहनांना विनाटोल सोडले

स्वाभिमान संघटना आक्रमक पवित्रा घेत कोकणात जाणाऱया वाहनांना खालापूर टोलनाक्यावरून विनाटोल सोडण्याचे आंदोलन सुरू केले. 

Aug 26, 2016, 11:14 PM IST

गणपतीसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल फ्री करा

जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गणपतीआधी रस्ते दुरुस्त करा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. 

Aug 17, 2016, 10:48 PM IST

पिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहनं टोलमुक्त

टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पिवळ्या पट्टाचा वापर केला जात आहे. पिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहने टोल मुक्त करण्यात यावीत, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष खारेगाव टोल नाका येथे उभे राहून पिवलेपट्टे मारून घेतले.

Aug 16, 2016, 12:00 AM IST

राज्यात संपूर्ण टोलमुक्ती अशक्य - चंद्रकांत पाटील

टोलमुक्तीचं आश्वासनं देत सत्तेत विराजमान झालेल्या फडणवीस सरकारनं टोलमुक्तीवर यू-टर्न घेतलाय.. राज्यात संपूर्ण टोलमुक्ती अशक्य असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत म्हटलंय.

Apr 1, 2016, 01:04 PM IST

अखेल कोल्हापूर टोलमुक्त होणार

 टोलवसुलीविरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांची अखेर टोलवसुलीतून मुक्तता होणार आहे. ३० नोव्हेंबरच्या आत कोल्हापूरचा टोल बंद करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

Nov 18, 2015, 04:04 PM IST

रोखठोक : टोलमाफीला कोर्टाचा टोला

टोलमाफीला कोर्टाचा टोला

Jun 12, 2015, 11:11 PM IST