tomato rate

टोमॅटोचे दर किलोमागे निम्म्याहून घसरले, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Tomato Rates: टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.

Aug 14, 2023, 12:53 PM IST

जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 

Aug 4, 2023, 07:52 PM IST

"टोमॅटो खाणं बंद करा, त्याऐवजी लिंबू वापरा; किंमती कमी होतील"; भाजपा मंत्र्याचा अजब सल्ला

Minister on Tomato: टोमॅटोचे (Tomato) भाव वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून तो गायब झाला आहे. मध्यमवर्गीय टोमॅटोचे दर पुन्हा स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. त्यातच आता, उत्तर प्रदेशमधील महिला व बाल पोषण राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी टोमॅटो खाऊ नका असा सल्ला दिला आहे. 

 

Jul 24, 2023, 12:31 PM IST

टोमॅटोंची सुरक्षा करण्यासाठी शेतात झोपलेल्या शेतकऱ्याची गळा दाबून हत्या; सात दिवसातील दुसरी घटना, एकच खळबळ

Farmer Murder: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) टोमॅटोचं (Tomato) रक्षण करण्यासाठी झोपलेल्या एका शेतकऱ्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सात दिवसात शेतकऱ्याची हत्या झाल्याची दुसरी घटना आहे. 

 

Jul 19, 2023, 08:05 AM IST

नागपुरात टोमॅटो तब्बल 200 रुपये किलो; देशातील सर्वाधिक दर, भाज्यांचे दरही कडाडले

Tomato Price: टोमॅटो (Tomato) सध्या महागला असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून आणि खरेदीतून तो तात्पुरता गायब झाला आहे. त्यातच आता टोमॅटोच्या दराने नागपुरात (Nagpur) देशातील सर्वोच्च दर गाठला आहे. नागपुरात टोमॅटो 200 रुपये किलोने मिळत आहेत. 

 

Jul 16, 2023, 11:10 AM IST

"मला न विचारता टोमॅटो का वापरला," नाराज पत्नी थेट घर सोडून गेली; पतीची पोलीस ठाण्यात धाव

Viral News: स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. पतीचा डबा पुरवण्याचा व्यवसाय असून त्याने स्वयंपाक करताना पत्नीला न विचारताच टोमॅटो वापरला होता. यामुळे पत्नी नाराज झाली आणि घर सोडून गेली. 

 

Jul 13, 2023, 11:30 AM IST

कोणताही Mobile घ्या 2 Kg टोमॅटो Free मिळवा! अनोख्या Offer मुळे मोबाईल विक्रेता मालामाल

2kg Tomato Free On Smartphone Purchase: या ऑफरची जाहिरात अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. ही जाहिरात पाहून शहरातील अनेकजण आवर्जून या मोबाईल शोरुममध्ये मोबाईल खरेदी करण्यासाठी येत असल्याचं शोरुमच्या मालकाने सांगितलं आहे.

Jul 9, 2023, 11:30 AM IST

Tomato Price: टोमॅटोच्या किंमती का वाढतायत? 3 आठवड्यात मोठी वाढ, सामान्यांचं बजेट कोलमडलं

Tomato Price: भाजीपाल्याचा दर गगनाला भिडल्याने सामान्यांचं बजेट कोलमडलंय. गेल्या तीन आठवड्यात टोमॅटोचा (Tomato) दर 700 टक्क्यांनी वाढलाय. याशिवाय आलं (Ginger) आणि हिरवी मिर्चीही शंभर रुपये पार झाली आहे. 

Jun 29, 2023, 09:52 PM IST