top bold web series

भारतात बोल्ड वेब सीरिजसाठी प्रसिद्ध असलेले App तुम्हाला माहितीये का?

कोविड संसर्गाच्या दरम्यान Netflix, Amazon Prime Video आणि Disney+Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मने भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवली. या काळात बोल्ड वेब सीरिज स्ट्रीमिंगसाठी ओळखल्या जाणार्‍या OTT प्लॅटफॉर्मनेही तेवढ्याच प्रमाणात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

Mar 28, 2022, 01:28 PM IST