top fantasy sports names

मुलाने देखील पी.टी उषाप्रमाणे प्रत्येत शर्यत जिंकावी असं वाटतंय तर ठेवा 'ही' नावं

पी टी उषा या भारतातील लोकप्रिय ऍथलेटिक्स आहेत. भारतीय ट्रॅक  म्हणून लोकप्रि असलेल्या पीटी उषा या केरळमधील कुट्टाली गावच्या. तुमच्या मुलाने देखील पी.टी उषाप्रमाणे यशस्वी व्हावं असं वाटतंय तर पुढील नावांचा नक्की विचार करा. 

Jun 28, 2024, 10:54 AM IST