tourist development

बिल मंजुरीसाठी कॅन्टीन ऑपरेटरला म्हणाला "तू खूप सुंदर आहेस, माझ्याशी मैत्री कर, सर्व कामे पूर्ण होतील"

मध्य प्रदेश (MP)पर्यटन विकास महामंडळाच्या (Tourism Development Corporation) विभागीय व्यवस्थापकांवर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

Mar 24, 2021, 09:34 PM IST