tourists blocked tiger path

VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…

विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावलं नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडं वळली आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघीण पाच बछड्यांनी पर्यटकांना भुरळ घातली. पण पर्यटकांसह सफारीवर आलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालकांनी त्यांना घेरलं. या धक्कादायक व्हिडीओनंतर वन विभागाने मोठं पाऊल उचललं. 

Jan 5, 2025, 04:27 PM IST