toyota innova hycross

आरामदायी प्रवास, जबरदस्त फिचर्स; मार्केटमध्ये 'या' 7 सीटर कारचा धुमाकूळ, तब्बल 1 वर्षाचं वेटिंग

भारतातं एमपीव्ही सेगमेंट फार मोठं नाही. पण काही गाड्यांचा गेल्या अनेक दशकांपासून मार्केटमध्ये दबदबा आहे. टाटा इनोव्हा ही त्यातीलच एक कार आहे. कंपनीने नुकतंच Innova Hycross ला लाँच केलं होतं. 

 

Nov 21, 2023, 05:00 PM IST

8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार

8 Seater Cars: सहसा कार खरेदी करण्याचा विषय आला, की कुटुंबाला साजेशी, सर्व मंडळी मावतील अशी कार खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. पण, आता मात्र या निर्णयामध्ये काहीशा अडचणी येतील... 

 

Jun 7, 2023, 07:30 AM IST

Maruti बाजारात आणणार 7 सीटर कार, Innova-Ertiga कंपन्याना देणार टक्कर

Maruti 7 Seater Car:  मारुती सुझुकी (Maruti 7 Seater Car) यावर्षी आपली सर्वात महागडी कार भारतात लॉन्च करणार आहे. ही कार टोयोटा इनोव्हा आणि एर्टिगा सारख्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. मारुतीच्या या नवीन एमपीव्हीशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात. 

Feb 21, 2023, 04:40 PM IST

Year 2023: जानेवारी महिन्यात 'या' 7 गाड्या होणार लाँच, जाणून घ्या किंमत

Upcoming Cars In January 2023: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नव वर्षाच्या आगमनासाठी प्रत्येक जण आतुर आहे. दुसरीकडे कारप्रेमींच्या नजरा पुढल्या वर्षी लाँच होणाऱ्या गाड्यांकडे लागून आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग 2023 ची सुरुवात होणार आहे. दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये काही नवीन गाड्या लाँच आणि सादर केल्या जाणार आहे.

Dec 13, 2022, 03:19 PM IST

Toyota Innova Hycross लवकरच होणार लाँच, छताला असतील AC वेंट्स! जाणून घ्या इतर फीचर्स आणि किंमत

Toyota Innova Hybrid Launch in india: टोयोटा लवकरच भारतासह इंडोनेशियात आपली नवीकोरी एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova HyCross)  लाँच करणार आहे. टोयोटा इंडोनेशियाने या एमपीव्ही गाडीचा टीझर लाँच केला आहे.

Nov 15, 2022, 06:31 PM IST