tradionla weartips

Fashion Tips: आयडियाची कल्पना...टाईट ब्लाऊजला न उसवता बसवा तुमच्या मापात, कसं ते पाहा...

आता ब्लाऊज न उसवता तुम्ही फिटिंग करू शकता ? ऐकून थोडा आश्चर्य वाटलं असेल ना पण हो हे खरं आहे, अशी एक भन्नाट कल्पना आहे ती वापरून तुम्ही ब्लाऊज परफेक्ट साईझमध्ये परिधान करू शकता (Simple Hacks For Perfect Fitting Blouse)

Dec 24, 2022, 12:21 PM IST