शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवरील प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार? शिंदे सरकारकडून रक्कम जाहीर
Mumbai Trans Harbour Link : आता एका फेरीसाठी मोजावे लागणार इतके रुपये, शिंदे सरकारनं अखेर घेतला निर्णय. पाहून घ्या मुंबईतून नवी मुंबई गाठण्यासाठी नेमका किती खर्च येणार?
Jan 4, 2024, 01:19 PM ISTतारीख ठरली! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात खुला होणार; इतका असेल टोल?
Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Dec 28, 2023, 12:20 PM ISTसमुद्राच्या पोटातून जाणाऱ्या मुंबईतील 'या' पुलावरील प्रवास महागणार?; किती असेल टोल, वाचा
Mumbai Trans Harbour Link Road: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार होता मात्र पुन्हा एकदा हा मुहूर्त हुकणार आहे. तसंच, सर्वसामान्यांना टोलही जादा भरावा लागणार आहे.
Nov 26, 2023, 08:38 AM IST