मस्तच! अवघ्या 7000 रुपयांमध्ये 'या' ठिकाणी प्लॅन करा ट्रीप
Travel Places Under 7000: बजेट कमी आहे? चिंता नसावी... कारण आता 7 हजारांमध्येही फिरता येण्याजोगी ठिकाणं आहेत की... प्रवासाची आवड कित्येकांना असते. पण, या प्रवासामध्ये जेव्हा खर्चाचा विषय येतो तेव्हा मात्र बरीच मंडळी पाय मागं घेतात.
May 27, 2024, 03:01 PM ISTभारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय?
Best Jungle Safari in India: भारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय? तुम्हीही वाघोबला जवळून पाहू इच्छिता, तर उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. राजस्थानातील रणथंबोर इथं वाघांची मोठी संख्या असून, येथील जंगल सफारीत तुम्हाला एकदातरी वाघ दिसतोच.
Apr 1, 2024, 03:37 PM IST