पुणे महापालिकेचा प्रताप, 700 झाडांच्या कत्तलीचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 11:48 AM ISTनाशिकमध्ये वृक्षतोड... पर्यावरणाची ऐशी-तैशी!
नाशिकमध्ये सर्रास वृक्षांची कत्तल केली जातेय. मात्र लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिका-यांना त्याच्याशी काहीही सोयरसुतक नाही.
Jun 5, 2013, 08:00 PM ISTआयपीएलच्या होर्डिंगसाठी झाडांचा बळी!
आयपीएलचे होर्डिंग्ज दिसण्यासाठी बीएमसीच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं चक्क झाडांच्या फांद्या तोडल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.
Apr 3, 2013, 06:22 PM ISTमुंबई महापालिका कापणार मुंबईतील ९९४ झाडं
`सुंदर मुंबई हरित मुंबई`चा नारा देणा-या मुंबई महापालिकेन नऊशे चौ-याण्णव झाडे कापण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई सिवरेज डिस्पोजल प्रोजक्टसाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागान ही परवानगी दिली
Apr 2, 2013, 05:38 PM ISTताम्हिणी ‘अभयारण्यात’ बेसूमार वृक्षतोड
गेल्याच महिन्यात अभयारण्य म्हणून घोषणा झालेल्या मुळशी धरण परिसरातल्या ताम्हणी घाटात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय.
Feb 23, 2013, 12:51 PM ISTसरकारपासून 'पर्यावरण वाचवा'
‘पर्यावरण वाचवा’ अशी ओरड होत असताना, सरकार आणि प्रशासन काही पर्यावरणाचा मुद्दा गंभीरतेनं घेत नाही. पुण्यातल्या जुन्नरमध्ये बाभळीच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. झाडं वाचवण्यासाठी आता ग्रामस्थच कोर्टात गेले आहेत.
Jun 29, 2012, 06:45 PM IST