tree cutting

'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा

Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे. 

 

Mar 21, 2024, 05:39 PM IST
Minister Aditya Thackeray And Minister Jitendra Awhad Allegation On BJP MLA Ganesh Naik PT2M8S

नवी मुंबईत वृक्षतोडीवरुन भाजप राष्ट्रवादी आमनेसामने

Minister Aditya Thackeray And Minister Jitendra Awhad Allegation On BJP MLA Ganesh Naik

Jun 5, 2022, 06:25 PM IST

उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी वृक्षतोड; नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमने सामने, कार्यकर्ते आक्रमक

Cutting Tree For Fly Over in Navi Mumbai : उड्डाणपुलासाठी वाशीच्या मध्यवर्ती भागातील 391 झाडांच्या तोडीचा (Tree Cutting) प्रस्तावामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आली आहे.  

Jun 5, 2022, 11:45 AM IST

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे वृक्ष प्रेम दिखावूपणाचे - मनसे

वरळी मतदार संघात झाडांची कत्तल केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केला आहे. 

Feb 29, 2020, 10:22 PM IST
Mumbai,Worli MNS Leader Santosh Dhuri On Tree Cutting PT2M4S

मुंबई । आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम दिखावू, मनसेची टीका

मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात झाडे कापण्यात आली आहेत. तर काही झाडांना इंजेक्शन देऊन त्यांना मृत करण्यात आल्याचा आरोप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम दिखावू आहे, अशी टीका मनसेनी केली आहे.

Feb 29, 2020, 10:20 PM IST
Maharashtra Tree Cutting PT54S

पाच वर्षात देशभरात ९४ लाख झाडांची कत्तल

पाच वर्षात देशभरात ९४ लाख झाडांची कत्तल

Dec 13, 2019, 05:10 PM IST
Don't cut single tree for Balasaheb Thackeray Memorial in Aurangabad PT1M42S

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; उद्धव ठाकरेंचे आदेश

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; उद्धव ठाकरेंचे आदेश

Dec 9, 2019, 04:20 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी ५०० झाडे तोडावी लागणार असल्याची चर्चा होती.

Dec 9, 2019, 07:51 AM IST
Shivsena not oppose to tree cutting in aurangabad for balasaheb thackeray statue PT2M21S

औरंगाबाद | बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वृक्षतोड, शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

औरंगाबाद | बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वृक्षतोड, शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Dec 8, 2019, 03:35 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वृक्षतोड, शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

एकीकडे आरेमध्ये वृक्षतोडीला विरोध पण याला समर्थन...?

Dec 7, 2019, 08:59 PM IST