trending updates

याला काय म्हणावं? मृत्यूच्या इतक्या जवळून त्यानं घेतला U टर्न, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाडी यू टर्न घेताना दिसत आहे. या यू टर्नचा व्हिडीओ काळजात धडकी बनवणारा आहे. 

Aug 5, 2022, 05:41 PM IST

करावे तसे भरावे... तेही जिथल्या तिथे! हा VIDEO पाहिल्यावर तुम्ही असंच म्हणाल

Karma is Back! पाहा या तरुणासोबत नक्की काय घडलं, हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही कोणतीही कृती करताना विचार कराल

Aug 5, 2022, 01:21 PM IST

घोड्यासोबत रिल बनवणं तरुणीला पडलं महागात, म्हणाली 'मार डाला...'

घोड्याने या तरुणीला अशी अद्दल घडवली की रिलचं भुतंच उतरलं असेल, पाहा VIDEO

Jul 10, 2022, 04:33 PM IST

मद्यधुंद तरुणीचं पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन, रस्त्यावर तुफान राडा; व्हिडीओ व्हायरल

आधी पोलिसाची कॉलर पकडली मग दमदाटी केली, मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात तुफान राडा

Jun 20, 2022, 05:04 PM IST

स्वत: घसरून पडली आणि मागच्या रायडरला नडली, रस्त्यावर तरुणीचा तुफान राडा

स्कूटरवरून स्वत: पडली तरी मागच्या तरुणाला भिडली, नक्की चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच सांगा

Jun 20, 2022, 11:00 AM IST

अंघोळ न करता बेडवर जाणं म्हणजे इथे तर कायद्याने गुन्हाच, पाहा अजब नियम

अंघोळ न करता बेडवर जाणं कायद्याने गुन्हा, जगातले अजब कायदे, जे ऐकून तुम्ही म्हणाल काहीही! 

Jun 11, 2022, 04:30 PM IST

OMG! दोन ट्रकच्या मध्ये फसली कार, पुढे जे घडलं ते काळजाचा ठोका चुकवणारं

रस्ते अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कधी वाहतुकीचे नियम न पाळल्याने तर कधी ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात होत असतात. एक असाच विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

May 27, 2022, 03:39 PM IST

चिमुकल्याला खेळणं देण्याची हौस पडली महागात, लाखोंचा भुर्दंड

लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यामुळे त्यांना ओरडू नये असं म्हणतात. पण कधीकधी हीच लहान मुलं आई-वडिलांना नकळत मोठ्या संकटात टाकतात. अशावेळी आई वडीलही हतबल होतात. त्यामुळे त्यांना खूप मोठा फटका बसतो. 

May 25, 2022, 11:56 AM IST

काळानं घात केला...बसचा भीषण अपघात 6 जणांनी गमावला जीव तर...

या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 45 जण जखमी आहेत. 

May 25, 2022, 10:25 AM IST

काळ आला होता पण.... पॅरासिलिंग करताना मोठी दुर्घटना, पाहा व्हिडीओ

पॅरासिलिंग करताना मोठी दुर्घटना, काळजाचा ठोका चुकवणारा पाहा व्हिडीओ 

 

May 23, 2022, 01:44 PM IST

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून....

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट

May 21, 2022, 02:24 PM IST

पोटच्या मुलीचा व्हिडीओ LIKE केला म्हणून आईला खावी लागली जेलची हवा

कोणाचाही व्हिडीओ LIKE करताय तर आधी हे वाचा, आईलाच चक्क जावं लागलं तुरुंगात 

May 20, 2022, 01:28 PM IST

Shocking Video | डान्स करता करता खाली बसले आणि जागीच सोडला जीव

डान्स करताना करता असं मृत्यूनं गाठलं, डोळ्याचं पापणी लवेपर्यंत व्यक्तीनं सोडला जीव, पाहा थरारक व्हिडीओ 

May 20, 2022, 10:05 AM IST

लाट आली धावून भलंमोठं घर गेलं वाहून... पाहा व्हिडीओ

OMG! पत्त्याच्या बंगल्यासारखं घरं कोसळलं नाही, तर समुद्राच्या लाटेवर तरंगत राहिलं, पाहा व्हिडीओ

May 16, 2022, 12:31 PM IST

सुssसाट वेगानं जाणाऱ्या कारचं नियंत्रण सुटलं आणि..... पाहा भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ

हलक्या मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नका! कार अपघाताचा थरारक व्हिडीओ

May 11, 2022, 05:10 PM IST