tribal school

तीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव

राज्याातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण रामभरोसे सुरु असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भंडाऱ्यात एका गावात अवघ्या तीन खोल्यांची शाळा भरते. दिवसा शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी या शाळेची परिस्थिती आहे. आश्रमशाळेत मुलीही शिकतात पण त्यांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.

Jul 24, 2023, 02:43 PM IST

खाजगी आश्रम शाळेच्या हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर

खाजगी आश्रम शाळेच्या हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी हा हलगर्जीपणा शाळेतील मुलाच्या जीवावरचं बेतला आहे.

Jul 30, 2017, 07:06 PM IST