गुगल, कॉफी आणि अमिताभ! भारतातल्या या गावातील मुलांची अजब नावं... पाहा कुठे आहे हे गाव
Ajab Gajab : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्या देशात वेगळ्या भाषा आणि वेगळी संस्कृती पाहिला मिळते. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. भारतात काही जातीजमाती अशा आहे ज्यांच्या अजब प्रथा परंपरा आहेत. कर्नाटकात (KARNATAKA) अशीच एक आदिवासी जात आहे. या जातीतील लोकं आपल्या मुलांची नावं हटके ठेवतात. या मुलांच्या नावाची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा असते.
Mar 22, 2023, 02:05 PM ISTनाशिक | राज्यात अनेक मुलं शिक्षणापासून वंचित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 02:55 PM ISTआदिवासींच्या मंगळसूत्रांवर अधिकाऱ्यांचा डल्ला...
आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार कसे लाटतात त्यांचे आणखी एक उदाहरण माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणले आहे. कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी महिलांना देण्यात येणाऱ्या मंगळसूत्रसह इतर साहित्य योजनेत अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे. अधिकाऱ्यांनी तर आदिवासींची खोटी लग्ने दाखवून मंगळसूत्र आणि इतर साहित्य बेकायदेशीररित्या विकल्याचेही समोर आले आहे.
May 9, 2017, 06:49 PM ISTबोगस आदिवासी जात प्रमाणपत्र घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 08:23 PM ISTकाँग्रेसला आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 04:03 PM IST