'या' चिमुकलीचा Video आठवतो का? आई सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली, की तिनं जीवच दिला
घटनेच्या 21 दिवसांनंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर ती महिला आई वडिलांच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. सत्य घटना न जाणून घेता त्यांनी त्या आईला ट्रोल केलं अन्...
May 21, 2024, 12:39 PM ISTSushant Singh Rajput ने आत्महत्या का केली? तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने स्पष्टच सांगितलं!
Rhea Chakraborty on mental health : प्रसिद्धी आणि पैसा ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत, त्यांच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अनेकांचा मानसिक आरोग्याचा गैरसमज झालाय, असं रिया चक्रवर्ती म्हणते.
Oct 5, 2023, 11:53 PM ISTस्वतःवर टीका सहन झाली नाही म्हणून कंगनानं आलियावर ओढले ताशेरे... 'तिच्या बुद्धीकडे आधी पाहा'
Kangana Ranaut : कंगना राणावत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगलेली आहे. यावेळी तिनं पुन्हा एकदा सोशल मीडियावरून आलियावर निशाणा साधला आहे.
Sep 22, 2023, 01:44 PM ISTEkta Kapoor: ''तुम्हाला लाज वाटली पाहिजे... '' सगळं काही ठिक असताना एकता कपूर नक्की कोणावर भडकली?
Ekta Kapoor on Radhika Madan: हिंदी चित्रपट-मालिकांसाठी कॉन्ट्रोव्हर्सी (Bollywood Controversy) ही काही नवी नाही. त्यातून हल्ली हिंदी चित्रपटांप्रमाणे हिंदी मालिकांमध्येही वादांना फोडणी मिळल्याचे दिसते आहे.
Jan 21, 2023, 06:06 PM ISTAmruta Fadanvis Exclusive | 'मूड बना लिया' गाण्याला अभूतपूर्व यश, पाहा काय म्हणतायत अमृता फडणवीस
The song 'Mood Bana Liya' is an unprecedented success, see what Amrita Fadnavis says
Jan 12, 2023, 05:35 PM ISTEkta Kapoor च्या डोळ्यात आलं पाणी आणि ट्रोलर्स लागलेत मागे... नक्की झालेलं काय?
ज्यात निर्माती एकता कपूरसोबत चित्रपटातील इतर कलाकारांनीही हजेरी लावली होती.
Sep 8, 2022, 10:31 PM IST'ही' गायिका कतरिना कैफच्या गाण्यावर का बरं नाचतेय? Video पाहा तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
आता बॉलीवूडची खासियतच ही आहे की ही गाणी परदेशातही गुणगुणली जातात.
Aug 20, 2022, 10:38 PM IST''हिला दगडांनी नाही तर .... मारलं पाहिजे'', उर्फी जावेदचा हा Video पाहिल्यानंतर कशी असेल तुमची प्रतिक्रिया...
यावेळी मात्र उर्फीनं चांगलाच कहर केला आहे.
Aug 20, 2022, 05:10 PM ISTअखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा
करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे.
Aug 4, 2022, 01:26 PM ISTBoycott च्या शिक्क्यामुळेच दणकून चालले 'हे' चित्रपट; तुम्हीही पाहिले असतीलच
अचानक असे काय झाले आणि या चित्रपटांना बायकोटचा शिक्का बसला याचे उत्तर कोणालाच कळले नाही.
Aug 4, 2022, 12:25 PM ISTअसं काय घडलं की अनुमप खेर आपल्यापेक्षाही कमी वयाच्या दिग्दर्शकापुढे झुकले... Video Viral
आपल्या या लुकनंतर अभिनेते अनुपम खेरही चर्चेत आले आहेत.
Aug 4, 2022, 11:55 AM ISTराखीच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ, boyfriend ला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी
आपल्या बॉयफ्रेंडला आलेल्या धमकीमुळे राखी ही प्रचंड बैचेन झाली आहे.
Aug 4, 2022, 11:38 AM ISTरुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या अभिनेत्यावर अज्ञाताचा हल्ला, तो कसाबसा बचावला
पोलिस विभागाने याबाबत कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा त्यांनी तपासदेखील सुरू केलेला आहे.
Aug 4, 2022, 10:26 AM ISTअभिनेत्रीच्या 'त्या' वर्तनाने सोशल मीडियावर जोरदार टीकास्त्र, पतीच्या पायाजवळ तिनं....
यामुळे प्रणितावर ती पितृसत्ताक वृत्तीचा पुरस्कार करते आहे असे आरोप होत आहेत.
Aug 4, 2022, 09:39 AM ISTmalaika मुळे चाहते पुन्हा हैराण!!! आता चक्क कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे?
आपल्या आऊटफिट्सला घेऊनही ती सतत काही ना काही प्रयोग करत असते.
Aug 1, 2022, 10:05 AM IST